Pathaan: ‘पठाण’ चित्रपटातील वादग्रस्त भाग हटवण्याच्या सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी दिल्या सूचना, जाणून घ्या सविस्तर माहिती
आगामी चित्रपट ‘पठाण’ हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रासाठी पाठवला होता.सेन्सॉर बोर्डाने ‘पठाण’ या चित्रपटामध्ये बदल करण्याचे सांगितले आहे.‘पठाण’ या चित्रपटाचे गाणे आणि पोस्टर या वरून सोशल मीडियावर चांगलाच वाद निर्माण झाला होता, जाणून घ्या सविस्तर माहिती
Pathaan: आगामी चित्रपट ‘पठाण’ हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रासाठी पाठवला होता.सेन्सॉर बोर्डाने ‘पठाण’ या चित्रपटामध्ये बदल करण्याचे सांगितले आहे.‘पठाण’ या चित्रपटाचे गाणे आणि पोस्टर या वरून सोशल मीडियावर चांगलाच वाद निर्माण झाला होता. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याआधी वाद निर्माण झालेल्या गोष्टी बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी फिल्ममेकर्सला पठाण चित्रपटातील गाण आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना दिल्या आहेत. पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
पाहा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)