Brazilian Singer Ayres Sasaki Dies: ब्राझिलियन गायक आयरेस सासाकी यांचे लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान निधन; शेवटची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल
35 वर्षांचा आयरेस सासाकी जेव्हा तो लोकांसाठी आपला लाइव्ह परफॉर्मन्स देत होता. दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
प्रसिद्ध ब्राझिलियन गायक आयरेस सासाकीच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी आहे. 35 वर्षांचा आयरेस सासाकी जेव्हा तो लोकांसाठी आपला लाइव्ह परफॉर्मन्स देत होता. दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दुर्दैवाने, आयरेस सासाकीच्या लग्नाला एक वर्षही पूर्ण झाले नव्हते. दरम्यान, त्याच्या मृत्यूमुळे त्याची पत्नी रडत आहे. आयरेस सासाकीच्या मृत्यूची बातमी ऐकून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
पाहा पोस्ट -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2024 05:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

