Panchayat 3: पंचायत 3 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; फुलेरा गावचा सचिव आणि ग्रामस्थ यांच्यातील जुगलबंदी पुन्हा रंगणार

8 एपिसोड्स असलेल्या या नव्या सीजनमध्ये फुलेरा गावाची गोष्ट पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

अॅमेझॉन प्राईम वरील बहुप्रतिक्षित कॉमेडी ड्रामा वेबसिरीज 'पंचायत सीजन 3' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. 8 एपिसोड्स असलेल्या या नव्या सीजनमध्ये फुलेरा गावाची गोष्ट पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. अभिषेकला काम सांभाळून परीक्षेची तयारीही करायची आहे तर गावातील विरोधी पक्ष पुन्हा एकदा भिडणार असल्याचं या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. या दोन विरोधी पक्षांमधील मतभेद अभिषेक दूर करेल का? तो गावात निष्पक्ष राहून काम करू शकेल का? हे या सिरीजमधून पाहता येणार आहे.

पाहा ट्रेलर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement