Twinkle Khanna On Kolkata Rape Case: ट्विंकल खन्नाची कोलकाता बलात्कार प्रकरणावर संतप्त प्रतिक्रीया; पोस्ट व्हायरल

कोलकातामध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे देशात सध्या संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Twinkle Khanna (PC - Instagram)

आता ट्विंकल खन्नानेदेखील सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.   स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला तिने इन्स्टाग्राम पोस्ट करीत लिहिले की, मला ज्या लहानपणी गोष्टी शिकवल्या जात होत्या, त्याच गोष्टी मी माझ्या मुलीला शिकवत आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement