Rinku Rajguru: रेड कार्पेटवर रिंकूची स्टायलिश अंदाजात हजेरी, आर्चीच्या लुकवर चाहते झाले फिदा

रिंकूच्या या ग्लॅमरस लूकने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिचा हा लूक सगळ्यांनाच पसंत पडला.

अभिनेत्री रिंकू राजगुरूची (Rinku Rajguru) क्रेझ अजूनही कायम आहे. राजश्री मराठीने नुकताच रिंकूचा फिल्मफेअर रेड कार्पेटचा लूक शेअर केला. रिंकूने मल्टीकलर डीप नेक गाऊन यावेळी घातला होता. पहिल्यांदाच तिने ग्लॅमरस लूकमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली. अनेकांनी तिच्या या लूकवर कमेंट करत तिचं कौतुक केलं.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement