IPL Auction 2025 Live

The Confession: मोठ्या पडद्यावर नाना पाटेकर यांच पुनरागमन, 'द कन्फेशन'चे दमदार मोशन पोस्टर रिलीज

असं म्हटलं जात आहे की, सालों बात नाना पाटेकर त्यांच्या पुढच्या सोशल थ्रिलर चित्रपट 'द कन्फेशन'मध्ये दिसणार आहेत. यात तो मुख्य भूमिकेत असणार आहे.

The Confession (Photo Credit - Instagram)

बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते 'नाना' म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच 'वेलकम'चा 'उदय भाई' आणखी एका दमदार भूमिकेसह मोठ्या पडद्यावर परतणार आहे. बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेले नाना पाटेकर शेवटचे सुपरस्टार रजनीकांतसोबत 'काला' चित्रपटात दिसले होते. असं म्हटलं जात आहे की, सालों बात नाना पाटेकर त्यांच्या पुढच्या सोशल थ्रिलर चित्रपट 'द कन्फेशन'मध्ये दिसणार आहेत. यात तो मुख्य भूमिकेत असणार आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)