Merry Christmas OTT Release: कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' नेटफ्लिक्सवर होणार रिलीज

मार्च महिन्यात हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. 60 कोटी रुपयांत या सिनेमाचे ओटीटी राईट्स विकत घेतले आहेत.

'मेरी ख्रिसमस' या सिनेमाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन (Sriram Raghavan) यांनी केले आहे. कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मार्च महिन्यात हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे.  60 कोटी रुपयांत या सिनेमाचे ओटीटी राईट्स विकत घेतले आहेत.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement