मलायकाला रुग्णालयातून डिस्चार्ज, बहीण अमृता आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत पोहचली घरी

प्रकृतीत सुधारणा झाल्याने मलायकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सर्व चाचणी अहवाल योग्य आहेत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मलायका बहीण अमृता अरोरा आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत घरी परतली आहे.

Malaika Arora (photo Credit - Insta)

मलायकाच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे की, आता मलायका अरोरा हिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मलायका अरोराची बहीण अमृता अरोराने सांगितले होते की तिची तब्येत वेगाने सुधारत आहे आणि ती बरी होत आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्याने मलायकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सर्व चाचणी अहवाल योग्य आहेत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मलायका बहीण अमृता अरोरा आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत घरी परतली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now