Kartik Aaryan आणि Kiara Advani स्टारर Bhool Bhulaiyaa 2 सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला; पहा Motion Poster

Kartik Aaryan आणि Kiara Advani स्टारर Bhool Bhulaiyaa 2 सिनेमा पुढील वर्षी 25 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bhool Bhulaiyaa 2 (Photo Credits: Twitter)

Kartik Aaryan आणि Kiara Advani स्टारर Bhool Bhulaiyaa 2 सिनेमा पुढील वर्षी 25 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिनेमागृह सुरु करण्याबाबत निर्णय दिल्यानंतर सिनेमाची रिलीज डेट घोषित करण्यात आली आहे. राज्यात 22 ऑक्टोबरपासून सिनेमागृहं खुली होणार आहेत.

पहा ट्विट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement