Kajol Video: मोबाईल बघण्याच्या नादात काजोल स्टेजवरून पडली खाली, व्हिडिओ व्हायरल
काजोलचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी देखील त्यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.
सध्या देशभरात नवरात्रीचा उत्साह पहायला मिळत आहे. अभिनेत्री काजोने मुलगा युग आणि कुटुंबासह देवीच्या पूजेसाठी एका मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. दरम्यान फोनच्या नादात असलेल्या काजोल स्टेजवरुन पडली. ती चालत - चालत स्टेजच्या कडेला गेली आणि खाली पडली. स्टेजची उंची कमी असल्याने ती बचावली. काजोलचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी देखील त्यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement