JNU Jahangir National University Trailer: 'जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी'चा वादग्रस्त ट्रेलर रिलीज; सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत
विद्यार्थी राजकारणालाही काळी बाजू कशी आहे, हे या चित्रपटातून दाखवण्यात आले असल्याचे चित्रपट निर्माती प्रतिमा दत्ता यांनी म्हटले.
जेएनयू: जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी' (JNU: Jahangir National University) चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून हा चित्रपट वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) हा प्रमुख भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये काही वादग्रस्त घटना, घोषणाही दाखवण्यात आल्या आहेत. विद्यार्थी राजकारणालाही काळी बाजू कशी आहे, हे या चित्रपटातून दाखवण्यात आले असल्याचे चित्रपट निर्माती प्रतिमा दत्ता यांनी म्हटले.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement