Jawan Movie New Record: बॉक्स ऑफिसवर शाहरुखची जादु कायम, जवानने मोडला पठाण आणि गदर2 चा विक्रम
या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 11 दिवसात 400 कोटींच्या क्बलमध्ये प्रवेश केला आहे. पठाण आणि गदर 2 या चित्रपटाने 12 400 कोटींच्या क्बलमध्ये प्रवेश केला होता.
शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट अखेर 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने सर्वात जलद 400 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याचा विक्रम केला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 11 दिवसात 400 कोटींच्या क्बलमध्ये प्रवेश केला आहे. पठाण आणि गदर 2 या चित्रपटाने 12 400 कोटींच्या क्बलमध्ये प्रवेश केला होता.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)