‘Inside Edge 3’ रिलीजची तारीख जाहीर, 'या' दिवशी होणार अमेझॉन प्राइमवर प्रर्दशित
करण अंशुमन (Karan Anshuman) द्वारे निर्मित आणि कनिष्क वर्मा (Kanishk Varma) दिग्दर्शित, या सीझनचा टप्पा नेहमीपेक्षा मोठा असणार आहे. पहिल्या दोन सीझनच्या अभूतपूर्व यशानंतर, क्रिकेट मधील लालच आणि सत्तेचा गेम उलगडणार.
प्राइम व्हिडिओ (Prime Video) आणि एक्सेल मीडिया एंटरटेनमेंटने (Excel Media Entertainment) आज घोषणा केली आहे की Amazon Original Series Inside Edge च्या अत्यंत अपेक्षित तिसऱ्या सीझनच्या रिलीजची तारीक जाहीर केली आहे. 3 डिसेंबर रोजी जागतिक प्रीमियर होणार असे म्हटले आहे. करण अंशुमन (Karan Anshuman) द्वारे निर्मित आणि कनिष्क वर्मा (Kanishk Varma) दिग्दर्शित, या सीझनचा टप्पा नेहमीपेक्षा मोठा असणार आहे. पहिल्या दोन सीझनच्या अभूतपूर्व यशानंतर, क्रिकेट मधील लालच आणि सत्तेचा गेम उलगडणार.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement