Dilip Kumar यांची प्रकृती स्थिर; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून ते 2-3 दिवसांत घरी परततील, असे डॉक्टारांचे म्हणणे आहे. व्हॉट्सअॅप वरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका.

Dilip Kumar | (Photo Credits: Twitter)

दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून ते 2-3 दिवसांत घरी परततील, असे डॉक्टारांचे म्हणणे आहे. व्हॉट्सअॅप वरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद, असा मेसेज खुद्द दिलीप कुमार यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement