Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या घरात आज रितेश भाऊ घेणार संग्राम चौगुलेची शाळा (Watch Promo)

या आठवड्यात टास्कमध्ये अरबाज आणि वैभवला संग्राम भिडावा, अशी अपेक्षा होती. पण, तो टास्कमध्ये कुठेही दिसला नाही.

Riteish Deshmukh | (Photo Credits: Instagram)

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात बॉडी बिल्डर संग्राम चौगुले बिग बॉस मराठी सीझन 5 मधील पहिला वाईल्ड कार्ड ठरला. बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच दादागिरी करणारा संग्राम नंतर मात्र दिसेनासाच झाला. त्यामुळे आज भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ संग्राम चौगुलेची शाळा घेताना दिसणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement