Bigg boss 17 मधील ‘या’ खेळाडूला रोहित शेट्टीने दिली ‘खतरों के खिलाडी’ शोची ऑफर

रोहित या शोमध्ये फक्त स्पर्धकांना भेटायलाच आला नाही, तो या सीझनमध्ये त्याला आवडलेल्या स्पर्धकाला ‘खतरों के खिलाडी’साठी ऑफर देणार आहे.

Rohit Shetty (PC - Instagram)

28 जानेवारीला ‘बिग बॉस’चा ग्रॅण्ड फिनाले पार पडणार आहे. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारूकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा व अरुण माशेट्टी हे ‘टॉप पाच’ स्पर्धक आहेत.  बिग बॉसच्या आगामी भागात चित्रपट निर्माता व ‘खतरों के खिलाडी’चा होस्ट रोहित शेट्टी येणार आहे. रोहित या शोमध्ये फक्त स्पर्धकांना भेटायलाच आला नाही, तो या सीझनमध्ये त्याला आवडलेल्या स्पर्धकाला ‘खतरों के खिलाडी’साठी ऑफर देणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement