Bigg Boss Marathi Update: बिग बॉस मराठीच्या घरातून एक सदस्य होणार नॉमिनेट, पहा व्हिडीओ

घरातील सदस्यांना घराबाहेर काढण्याची प्रक्रियेचा खेळ होणार आहे. आता कोणता सदस्य या आठवड्यात घराबाहेर जातो हे पाहणे औसुत्खाचे ठरेल.

Bigg Boss Marathi 3 | (Photo Credit: Twitter)

बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवनवीन वाद पहायला मिळत आहे. आजच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडलेले सदस्य पुन्हा एन्ट्री घेणार आहेत. यावेळी घरातील सदस्यांना घराबाहेर काढण्याची प्रक्रियेचा खेळ होणार आहे. आता कोणता सदस्य या आठवड्यात घराबाहेर जातो हे पाहणे औसुत्खाचे ठरेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement