बिअर बॉटल ओपन करण्याच्या नादात iphone तुटला (Viral Video)

वीकेंड साजरा करायचा म्हणजे बिअर आलीच.

Man uses Iphone to open beer bottle (Photo Credits: YouTube)

आजकाल 5 दिवस खूप काम करुन वीकेंडला चील करण्याचा ट्रेंड आहे. वीकेंड साजरा करायचा म्हणजे बिअर आलीच. वीकेंडला बिअर बॉटलसह चील करत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ही व्यक्ती आयफोनने बिअर बॉटल ओपन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याचा हा प्रयत्न यशस्वी होतो का? तुम्हीच पहा..

एकदा ही व्यक्ती आयफोनने बॉटल ओपन करण्याचा प्रयत्न करते. पण बॉटल ओपन होतेही आणि मग दुसऱ्यांना अधिकच आत्मविश्वाने आयफोनने बॉटल उघडण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र या प्रयत्नात बॉटल ऐवजी आयफोनच तुटतो. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओ:

पहिल्या प्रयत्नांच आयफोनची बाजू बेन्ड होते. मात्र तरीही दुसरा प्रयत्न करण्यास या व्यक्तीची काहीच हरकत नसल्याचे दिसते. आयफोनने बिअर बॉटल ओपन करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नसून यापूर्वीही अनेक युट्युबर्सने हा प्रयोग केला आहे. पण त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला होता. मात्र या व्यक्तीला हा प्रयोग चांगलाच महागात पडला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif