Demi Rose Super Hot Photos: डेमी रोज ने बिकिनी मध्ये Cleavage दाखवत Flaunt केली Bomb फिगर, पाहुन लागेल वेड
या फोटोमध्ये डेमी ने आपल्या क्लेव्हेजसह मागून आपले हॉट Butt देखील दाखवताना दिसत आहे.
हॉट अमेरिकन डेमी रोज (Demi Rose) हिने आपले एकाहून एक सेक्सी (Sexy)आणि बोल्ड (Bold) फोटोज टाकून इन्स्टाग्रामवर (Instagram) आपले 14.3 मिलियनस फॉलोअर्स बनवले आहेत. गोरी नितळ त्वचा आणि तिचा सेक्सी लूक चाहत्यांना अक्षरश: घायाळ करणाराच आहे. लॉकडाऊन दरम्यानही डेमीने आपले एकाहून एक सरस फोटो टाकून आपल्या चाहत्यांची वाहवा मिळवली. नुकताच तिने तिचा एक हॉट (Hot) फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या जीन्सचे बक्कल काढून हॉट अवतारात आपले Cleavage दाखवताना दिसत आहे.
या फोटोमध्ये डेमी ने आपल्या क्लेव्हेजसह मागून आपले हॉट Butt देखील दाखवताना दिसत आहे.
View this post on Instagram
She’s only getting better not bitter 😊💛 @boohoomanofficial
A post shared by Demi 🌹 (@demirose) on
अलीकडेच तिने तिचा कलरफूल बिकिनीमधील एक हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहून अनेकांना घाम फुटल्याखेरीज राहणार नाही. या फोटोत डेमी रोज ने निळ्या रंगाची बिकिनी घातली असली असून आपण उन्हाळ्यासाठी तयार झालो आहोत असे कॅप्शन या फोटोखाली लिहिले आहे.
डेमी रोज हिचा जन्म 27 मार्च 1995 मध्ये झाला. महत्त्वाचे म्हणजे डेमी हिच्या कुटुंबीयांनीही नेहमीच डेमी हिच्या स्वप्नांना पाठिंबा दिला. तिची जिद्द आणि संघर्ष आज तिला इंग्लंडमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध मॉडल बनवून गेला. आज ती यशस्वी मॉडेल आहेच. परंतू, सोशल मीडिया सेलिब्रेटीही आहे.