Assembly Elections Results 2018: भाजपच्या पिछाडीवर जबरदस्त मीम्स व्हायरल!
पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे मजेशीर मीम्स....
Assembly Elections Results 2018 in Marathi: पाच राज्यात झालेल्या निवडणूकीचा निकाल आज लागणार असून मतमोजणीला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. यात भाजप काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मॅजिक फिगर कोण काढणार याची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत आहे. पण राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. यामुळेच मोदींना चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. भाजप आणि मोदींच्या अपयशावर नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे मजेशीर मीम्स....
या मीम्समधून मोदी, भाजप सरकार आणि मोदी भक्त यांची झालेली अवस्था मजेशीररित्या दाखवण्यात आली आहे.