Bigg Boss Marathi 2 मध्ये आज दिसणार सलमान खान चा मराठमोळा अंदाज; Weekend चा डाव होणार स्पेशल
बिग बॉस मराठी 2 मध्ये सलमानचा मराठी ठसका बघायला मिळणार आहे. बिग बॉस मराठी सिझन 2 WEEKEND चा डाव आज दोन तासांचा विशेष भाग आहे. बिग बॉस मराठी 2 चा भाग आज रात्री 8 वाजता टेलिकास्ट होणार आहे.
सलमानने हम आपके हे कौन सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झाली या चित्रपटामधील रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे या सगळ्यांची आठवण आली आणि त्याने काही आठवणी देखील सांगितल्या.
बिग बॉस मराठी सिझन 2 WEEKEND चा डाव आज दोन तासांचा विशेष भाग आहे.
महेश मांजरेकर आणि सलमानची मैत्री बिग बॉस मराठी 2 च्या मंचावर देखील बघायला मिळणार आहे.
बिग बॉस मराठी 2 मध्ये सलमानचा मराठी ठसका बघायला मिळणार आहे.
बॉलीवूडचा भाईजान आणि हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहे.
सलमान खान प्रेम रतन धन पायो या गाण्यातील सिग्नेचर स्टेप्सवर थिरकला
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement