गणेशोत्सव 2018 : तुषार कपूरने धुमधडाक्यात केले बाप्पाचे स्वागत !

वडील जितेंद्र आणि मुलगा लक्ष्यसोबत तुषार कपूरचे गणपती सेलिब्रेशन.

बाप्पाचरणी अभिनेता जितेंद्र, मुलगा तुषार कपूर आणि नातू लक्ष्य. (Photo Credits : Yogen Shah)

तुषार कपूरने अगदी धुमधडाक्यात गणपती बाप्पाचे स्वागत केले. (Photo Credits : Yogen Shah)
या शुभप्रसंगी तुषार कपूरसोबत अभिनेते जितेंद्रही उपस्थित होते. (Photo Credits : Yogen Shah)
फोटोत तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यही दिसत आहे. (Photo Credits : Yogen Shah)
लक्ष्यचा नटखट अंदाज. (Photo Credits : Yogen Shah)
जितेंद्रने लक्ष्यला उचलून घेतले आहे. (Photo Credits : Yogen Shah)
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement