 
                                                                 Maharashtra Lottery Results: आकर्षक पुष्कराज (Aakarshak Pushkaraj), महा.गजलक्ष्मी गुरू (Maha Gajalakshmi Guru), गणेशलक्ष्मी गौरव (Ganeshlakshmi Gaurav), महा. सह्याद्री द्रौपलक्ष्मी (Maha Sahyadri Draupalaxmi) लॉटरींची सोडत आज गुरूवार दिनांक 26 जून 2025 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लागतो. दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, वर संकेतस्थळावर तुम्ही खरेदी केलेली लॉरटी चेक करू शकता.
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
ही लॉटरी राज्य सरकार संचालित विश्वासार्ह आहे. या आधी राज्यातील तरुणाई मटका, जुगार ह्या व्यसनांच्या आहारी गेली होती. त्याला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलत महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारची फसवेगिरी होत नाही. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली. तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे.
जर तुम्ही विजेते असाल तर तुम्हाला बक्षिस मिळण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे. लॉटरींचे बक्षिस मिळण्यासाठी काही कागदपत्रांची गरज असते. तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करावा. त्याशिवाय, Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरा. यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 साक्षीदारांची माहिती देणं आवश्यक आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
