Sita Navami 2021 Messages: सीता नवमीच्या शुभेच्छा Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे देऊन आजच्या दिवसाचा उत्साह करा द्विगुणित!
त्याचबरोबर एकमेकांना शुभेच्छा संदेशही पाठवले जातात. हा दिवस घरी राहून आनंदाने साजरा करता यावा यासाठी तुम्ही Wishes, WhatsApp Status, Quotes, Greetings द्वारे एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Sita Navami 2021 Messages in Hindi: हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला सीता मातेचा जन्म झाला. म्हणून हा दिवस सीता नवमी (Sita Navami) म्हणून साजरा केला जातो. या नवमीला जानकी नवमी असेही म्हणतात. आज संपूर्ण देशभरात सीता नवमी साजरी केली जात आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात. त्यासोबतच या दिवशी पूजा केल्याने घरात सुख-शांती राहाते. या विशेष दिवशी भगवान राम आणि देवी सीतेची पूजा केली जाते. या दिवसाची गोड आठवण प्रत्येकाच्या मनात कायम राहावी म्हणून तुम्ही सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
हिंदू धर्मानुसार, आज माता सीतेची विधिवत पूजा-अर्चा केली जाते. त्याचबरोबर एकमेकांना शुभेच्छा संदेशही पाठवले जातात. हा दिवस घरी राहून आनंदाने साजरा करता यावा यासाठी तुम्ही Wishes, WhatsApp Status, Quotes, Greetings द्वारे एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
देश मना रहा है सीता नवमी का त्योहार,
आपको मिले उनका आशीर्वाद और प्यार,
धन-धान्य और खुशियों से भरा रहे घर-परिवार,
दिनों-दिन बढ़ता जाए आपका कारोबार.
सीता नवमी की हार्दिक शुभकामनाएं
जानती हूं राम बनना आसान नहीं लेकिन,
सीता सा कठोर होना भी कहां तक संभव हो पाएगा?
जो युग-युग से जली है अग्नि परीक्षा में,
उसे निर्बल समझना उसका अपमान ही कहलाएगा.
सीता नवमी की हार्दिक शुभकामनाएं
नारी का मान स्थापित किया सीता ने,
कहलाए मर्यादा पुरूषोत्तम श्री राम,
जितने दुख सहे सीता ने भला उतने दुख कौन सहता है?
जितना त्याग किया श्रीराम ने भला उतना त्याग कौन करता है?
सीता नवमी की हार्दिक शुभकामनाएं
आपको सीता नवमी की बहुत-बहुत बधाई,
प्रियजन और दोस्त सदा रहें आपके करीब,
लक्ष्मी स्वरूपा सीता हर परेशानी करें दूर,
सीता नवमी आपके लिए हो शुभ फलदायी.
सीता नवमी की हार्दिक शुभकामनाएं
आज सीता नवमी का त्योहार है,
जगमगा रहा ये संसार है,
मां की आराधना में तल्लीन हो जाओ,
अपनी हर मनोकामना पूरी होती पाओ.
सीता नवमी की हार्दिक शुभकामनाएं
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि उपवासाचे संकल्प घ्या. त्यानंतर घरातील मंदिरात विधीवत पूजा करा. घरात गंगा जल असेल तर देवी- देवतांना स्नान करण्यासाठी घेतलेल्या पाण्यात थोडं गंगा जल मिसळा. त्यानंतर भगवान राम आणि देवी सीतेची पूजा करा. सायंकाळी भगवान राम आणि देवी सीतेला नैवेद्य दाखवा.