Maghi Ganesh Jayanti Rangoli 2024: माघी गणेश जयंतीला काढता येतील अशा आकर्षक रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ

हा दिवस माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो आणि हा अंगार योग अत्यंत शुभ मानला जातो. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार गणेश जयंती यंदा फेब्रुवारी महिन्यात 13 तारखेला साजरी केली जाणार आहे. दरम्यान, माघी गणेश जयंतीला काढता येतील असे सुंदर रांगोळी डिझाईन घेऊन आलो आहोत,पाहा व्हिडीओ

Ganesh Jayanti Rangoli (Photo Credits: YouTube)

Maghi Ganesh Jayanti Rangoli 2024: गणेश जयंती उर्फ ​​माघी गणेश जयंती ही भगवान गणेशाची जयंती आहे. हा दिवस माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो आणि हा  अंगार योग अत्यंत शुभ मानला जातो. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार गणेश जयंती जानेवारी/फेब्रुवारी महिन्यात येते. यंदा मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 रोजी माघी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल.  दरम्यान, हिंदू धर्मात भगवान गणेशची पूजा प्रथम केली जाते. त्यामुळे माघी गणेश जयंती हा दिवस सणापेक्षा कमी नसतो.  गणेश जयंतीला उपवास पाळला जातो आणि रात्री फक्त प्रसादाच्या सेवनाने तो मोडतला जातो. भक्तांचा असा विश्वास आहे की, व्रत केल्याने व्रत पाळणाऱ्या व्यक्तीला समृद्धी लाभते. दरम्यान, या सणाला रांगोळी कशी काढायची हे ही तितकेच महत्वाचे आहे. दरम्यान, काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी माघी गणेश जयंतीला काढता येतील असे सुंदर रांगोळी डिझाईन घेऊन आलो आहोत, पाहा व्हिडीओ 

पाहा व्हिडीओ:

​​माघी गणेश जयंतीला काढा ही सुंदर रांगोळी

​​माघी गणेश जयंतीला काढा ही सुंदर रांगोळी

​​माघी गणेश जयंतीला काढा ही सुंदर रांगोळी

​​माघी गणेश जयंतीला काढा ही सुंदर रांगोळी

​​माघी गणेश जयंतीला काढा ही सुंदर रांगोळी

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला माघी गणेश चतुर्थी म्हणतात आणि माघी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. हा दिवस भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरम्यान, वरती दिलेले व्हिडीओ पाहून तुम्ही घरासमोर सुंदर रांगोळी काढू शकता.