Happy Yoga Day 2023 Images: योग दिनाच्या द्या मराठमोळ्या शुभेच्छा, पाहा खास शुभेच्छा संदेश
जागतिक योग दिवस 21 जूनला जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. योगाचे महत्व समजवण्यासाठी आणि जनजागृती पसरवण्यासाठी आज योग दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानंतर 21 जून 2015 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला होता, जाणून घ्या अधिक माहिती
Happy Yoga Day 2023 Images: भारतात योग करण्याची परंपरा सुमारे 5000 वर्ष जुनी आहे. जागतिक योग दिवस 21 जूनला जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. योगाचे महत्व समजवण्यासाठी आणि जनजागृती पसरवण्यासाठी आज योग दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानंतर 21 जून 2015 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 डिसेंबर 2014 ला संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या भाषणात केले. संयुक्त राष्ट्र महासभेने हा ठराव स्वीकारल्यानंतर 3 महिन्यांच्या 11 डिसेंबर 2014 रोजी जगभरात योग दिन साजरा करण्याची घोषणा केली. त्यानंतर जगभरात 21 जून रोजी योग दिवस साजरा केला जातो. जागतिक योग दिनानिमित्त खास मराठी Messages, Wishes, WhatsApp Status, HD Images, Quotes पाठवून तुमच्या मित्र परिवाराला आजच्या खास दिवसाच्या शुभेच्छा तुम्ही देऊ शकता.
पाहा खास शुभेच्छा संदेश:
वर दिलेले खास शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही आजचा दिवस आणखी खास बनवू शकता. योग जीवनात स्थिरता आणते त्यामुळे आजचा दिवस साजरा करून योग संबंधी अधिक जाणून घ्या आणि आजचा खास दिवस उत्साहात साजरा करा .