UP Shocker: हापूरमध्ये मोटार बोटीतून मुलीचा मृतदेह गंगेत फेकला, पोलिसांनी सांगितले - साप चावल्याने तिचा मृत्यू झाला, म्हणून नदीत केले विसर्जित, पाहा व्हिडीओ

या मुलीचे ऑनर किलिंग झाल्याचा संशय असून आरोपींनी मुलीचा मृतदेह ब्रजघाट गंगेत फेकून दिला होता. मात्र, या घटनेची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एएसपी हापूर यांनी सांगितले की, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका मुलीचा मृतदेह गंगेत तरंगत आहे.

UP Shocker

UP Shocker: उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये तीन जणांनी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह गंगा नदीत फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या मुलीचे ऑनर किलिंग झाल्याचा संशय असून आरोपींनी मुलीचा मृतदेह ब्रजघाट गंगेत फेकून दिला होता. मात्र, या घटनेची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एएसपी हापूर यांनी सांगितले की, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका मुलीचा मृतदेह गंगेत तरंगत आहे. या प्रकरणाचा तपास केला असता अल्पवयीन मुलीचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. मृतांच्या कुटुंबीयांनी स्थानिक परंपरेनुसार मृतदेह गंगेत विसर्जित केला. मात्र, कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे.

हापूरमध्ये मोटार बोटीतून मुलीचा मृतदेह गंगेत फेकला

जाणून घ्या, अधिक माहिती 

सोशल मीडिया पर एक वीडियो वायरल हुआ जिसमें एक बालिका के शव को गंगा में प्रवाहित किया जा रहा है, प्रकरण की जानकारी करने पर प्रथम दृष्टया बालिका की मृत्यु सर्प दंश से होना प्रतीत हुई है। मृतका के परिजन स्थानीय परंपरा के अनुसार शव को गंगाजी में प्रवाहित कर रहे हैं।

बाइट~एएसपी हापुड़। pic.twitter.com/aDD5mlTgcI

— HAPUR POLICE (@hapurpolice) July 30, 2024