MP Shocker: मध्य प्रदेशातील बुरहानपूर शहरात सोमवारी बेपत्ता सहा वर्षांची मुलगी मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी ही माहिती दिली. मुलीची हत्या झाल्याचा संशय आहे. पोलिस अधीक्षक (एसपी) देवेंद्र पाटीदार यांनी पत्रकारांना सांगितले की, सहा वर्षीय मुलीचा मृतदेह बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसांनंतर शिकारपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील तिच्या घराजवळील एका जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत सोमवारी सापडला मृत देह सापडला आहे.
MP Shocker: सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला, पोलिस चौकशी सुरु
मध्य प्रदेशातील बुरहानपूर शहरात सोमवारी बेपत्ता सहा वर्षांची मुलगी मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी ही माहिती दिली. मुलीची हत्या झाल्याचा संशय आहे. पोलिस अधीक्षक (एसपी) देवेंद्र पाटीदार यांनी पत्रकारांना सांगितले की, सहा वर्षीय मुलीचा मृतदेह बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसांनंतर शिकारपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील तिच्या घराजवळील एका जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत सोमवारी सापडला मृत देह सापडला आहे.
पाटीदार म्हणाले की, ज्या अवस्थेत मृतदेह सापडला तो निश्चितच अतिशय संशयास्पद आहे. ते म्हणाले की, वैद्यकीय आणि पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा आहे, त्यानंतर निष्कर्ष काढला जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement