Sexiest Asian Male 2019 List: ह्रितिक रोशन, विराट कोहली, प्रभास सहित 'या' आठ भारतीयांना आशिया मधील सर्वात सेक्सी पुरुषांच्या यादीत स्थान
आशिया खंडातील 50 सेक्सी पुरुषांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अभिमानस्पद बाब म्हणजे टॉप 4 मधील सर्व पुरुष हे भारतीय आहेत इतकेच नव्हे तर टॉप 10 मध्ये देखील 8 भारतीयांना स्थान मिळाले आहे.
ब्रिटनमधील ‘इस्टर्न आय’ (Eastern Eye) या साप्ताहिकाने आशिया खंडातील 50 सेक्सी पुरुषांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अभिमानस्पद बाब म्हणजे टॉप 4 मधील सर्व पुरुष हे भारतीय आहेत इतकेच नव्हे तर टॉप 10 मध्ये देखील 8 भारतीयांना स्थान मिळाले आहे. बॉलिवूड अभिनेता ह्रितिक रोशन (Hritik Roshan) याने केवळ 2019 च्या नव्हे तर संपूर्ण दशकातील सेक्सी पुरुष असा किताब पटकावला आहे. याशिवाय टॉप 4 मध्ये शाहिद कपूर (Shahid Kapoor) दुसऱ्या स्थानी, अभिनेता विवियन डिसेना (Vivian Dsena) 3 ऱ्या स्थानावर, टायगर श्रॉफ (Tiger Shroff) चौथ्या स्थानावर आहे. या यादीत पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश सिंगर जायन मलिक (Zayn Malik) हा पाचव्या स्थानावर आहे तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला सुद्धा 9वे स्थान प्राप्त झाले आहे.
आशियातील सेक्सची पुरुषांच्या यादीतील टॉप 10 नावे आता आपण पाहणार आहोत यामध्ये प्रामुख्याने भारतीय व पाकिस्तानी सेलिब्रिटींचा समावेश आहे. (Sexiest Asian Male 2019: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन ठरला आशियामधील सर्वाधिक सेक्सी पुरुष!)
ह्रितिक रोशन
शाहिद कपूर
View this post on Instagram
मालिका अभिनेता विवियन डिसेना
टायगर श्रॉफ
View this post on Instagram
Finally on my feet...lots of catching up to do⚡️🔥 #finalactionsched #hrithikvstiger
सिंगर जायन मलिक
View this post on Instagram
टीव्ही मालिका स्टार हर्षद चोप्रा
पाकिस्तानी अभिनेता बिलाल अशरफ
मालिका अभिनेता मोहसिन खान
विराट कोहली
दाक्षिणात्य स्टार प्रभास
View this post on Instagram
याशिवाय, आशियातील सर्वात सेक्सी पुरुषांच्या या यादीत सलमान खान 16व्या स्थानी , रणवीर सिंग 18व्या स्थानी, आयुष्मान खुराना 25 व्या स्थानी, अक्षय कुमार 30व्या स्थानी, रणबीर कपूर 32व्या स्थानी, महेश बाबू 34व्या स्थानी आणि जॉन अब्राहम 47 व्या स्थानी विराजमान आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2019 08:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

