Marathi Celebrities Wedding in 2020: सई लोकुर, अक्षय वाघमारे सह 'हे' मराठी सेलिब्रिटी यंदा चढले बोहल्यावर

2020 साली काही मोजक्या मराठी कलाकारांनी लग्न गाठ बांधली.पाहूयात कोण आहेत ते कलाकार. या वर्षी काही मराठी कलाकारांनी या सर्वाशी सामना करत विवाहबंधनात अडकले

२०२० वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे सगळ्यांसाठीच कठीन होते. पण या काळातही काही सेलेब्रिटींनी लग्न गाठ बांधली. पाहूयात २०२० मध्ये बोहल्यावर चढलेले मराठी कलाकार.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement