Frank Hoogerbeets Predicted Earthquake in Turkey: संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी तीन दिवसांपूर्वी वर्तवला होता तुर्कीतील भूकंपासंदर्भात अंदाज; भविष्यवाणी खरी ठरल्यानंतर नेटिझन्स थक्क

सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (एसएसजीईओएस) सह काम करणार्‍या भूकंप संशोधकाने दोन दिवसांपूर्वी या दुर्घटनेची भविष्यवाणी केली होती.

Earthquake (Photo Credits: Pixabay)

Frank Hoogerbeets Predicted Earthquake in Turkey: सोमवारी पहाटे दक्षिण तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाने संपूर्ण प्रदेशातील इमारती कोसळल्या. तथापि, सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (एसएसजीईओएस) सह काम करणार्‍या भूकंप संशोधकाने दोन दिवसांपूर्वी या दुर्घटनेची भविष्यवाणी केली होती. यासंदर्भात संशोधकांनी 3 फेब्रुवारी रोजी ट्विट करत म्हटलं होतं की, "लवकरच या प्रदेशात (दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया, लेबनॉन) ~M 7.5 भूकंप होईल." संशोधकांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरल्याने नेटिझन्सला मोठा धक्का बसला आहे. (हेही वाचा - Turkey Earthquake: तुर्कस्तानमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप; अनेक इमारती कोसळल्या)

अंदाज खरा ठरला - 

भूकंपाचा अंदाज खरा ठरल्याने नेटीझन्स अवाक -   

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif