Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये विजयासह लव्हलीनाची शानदार सुरुवात, बॉक्सिंगमध्ये पदकाच्या आशा उंचावल्या!

भारताची स्टार बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. शानदार कामगिरी करत तिने नॉर्वेची बॉक्सर सुनिव्हा हॉफस्टॅड हिचा पराभव करत फेरीच्या 16 सामन्यात विजय नोंदवला.

Paris Olympics 2024: भारताची स्टार बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन(Lovlina Borgohain) उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. शानदार कामगिरी करत तिने नॉर्वेची बॉक्सर सुनिव्हा हॉफस्टॅड(Sunniva Hofstad) हिचा पराभव करत फेरीच्या 16 सामन्यात विजय नोंदवला. लोव्हलिनाने हा सामना 5-0 असा जिंकला. यासह तिने आता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे लोव्हलिना आता पदक निश्चित करण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. त्यामुळे भारतीयांच्या पदकाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

पोस्ट पहा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement