MS Dhoni Post: IPL सुरू होण्याआधीचं धोनीने केलेल्या पोस्टमुळे चाहते चिंतेत, नव्या सीझनमध्ये साकारणार भूमिका?

आगामी इंडियन प्रीमियर लीग मध्ये नवीन भूमिकेत दिसू शकतो, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

22 मार्चपासून आयपीएलला सुरू होणार आहे. चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात पहिला सामना खेळला जाईल. यापुर्वी महेंद्रसिंग धोनीच्या एका पोस्टने सीएसकेच्या फॅन्समध्ये खळबळ उडाली आहे.  महेंद्रसिंग धोनीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांची धडधड वाढवली आहे. आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL, 2024) मध्ये नवीन भूमिकेत दिसू शकतो, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement