Viral Video: दारुड्याला स्पायडर मॅन स्टंट जीवावर बेतला, पाचव्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू; पहा व्हिडीओ

इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दारुड्याचा कोसळून मृत्यू झाला आहे.

इमारतीच्या (Building) पाचव्या मजल्यावरून (Fifth Floor) खिडकीतून उतरण्याचा एका दारुड्याने (Drunk) प्रयत्न केला. दरम्यान तोल जाऊन तो खाली जमिनीवर कोसळला आणि जागीच मृत्यू झाला. अनिल कांबळे (Anil Kamble) असे संबंधित व्यक्तीचे नाव असून पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील निगडी परिसरात प्रेरणा सोसायटीमधील हा रहिवासी होता. तरी हा व्हिडीओ सोशल (Social Media) मिडीयावर व्हायरल (Viral) होत आहेत. इमारती परिसराल नागरिकांकडून हा व्हिडीओ शुट केल्याची माहिती मिळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement