Girl's Holi Video from Delhi Metro: दिल्ली मेट्रो मध्ये मुलींच्या होळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ चर्चेत (Watch Video)

दिल्ली मेट्रो मधील दोन मुलींची 'अंग लगा देगा रे' वरील रील चर्चेमध्ये आहे.

Holi Reel | Twitter

दिल्ली मेट्रो मधील प्रवाशांची बसण्याच्या जागेवरून भांडणं ते जोडप्यांचे अश्लील प्रकार अशा अनेक वायरल व्हिडिओंची सतत चर्चा होत असते. सोशल मीडीयात त्याचे व्हिडिओज शेअर होत असतात. आता दोन मुलींची 'अंग लगा देगा रे' वरील रील चर्चेमध्ये आहे. अनेक नेटकर्‍यांनी त्यांचा हा व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया व्यक्त केला आहे. Delhi Metro Pole Dance Viral Video: दिल्ली मेट्रोत रोमान्स नंतर चक्क 'हे' पाहायला मिळतेय ? पोल डान्सचा व्हिडिओ पाहताच नेटकरी संतापले (Watch Video) .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now