दिलासादायक! आज मुंबईला 1.5 लाख कोविशिल्ड लस प्राप्त झाले असून उद्यापासून सर्व केंद्रांवर कार्यान्वित होतील- इक्बाल सिंह चहल

आज मुंबईला 1.5 लाख कोविशिल्ड लस प्राप्त झाले असून उद्यापासून सर्व केंद्रांवर कार्यान्वित होतील अशी माहिती बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.

BMC Commissioner Iqbal Chahal (Photo Credits: BMC Twitter)

आज मुंबईला 1.5 लाख कोविशिल्ड लस प्राप्त झाले असून उद्यापासून सर्व केंद्रांवर कार्यान्वित होतील अशी माहिती बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)