Thane: रेमडेसिवीरच्या काळा बाजार प्रकरणी मीरा रोड येथून 3 जणांना अटक

ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथून तीन जणांना रेमडेसिवीरच्या काळा बाजार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

3 people arrested for black marketing of Remdesivir (Photo Credits: ANI)

ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथून तीन जणांना रेमडेसिवीरच्या काळा बाजार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून रेमडेसिवीरच्या तीन कुप्या आणि 2.25 लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement