गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष समितीची स्थापना- नवाब मलिक
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील परम बीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश कैलाश चंडिवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापना केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील परम बीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश कैलाश चंडिवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापना केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement
Advertisement