Dombivli Gang Rape Case: डोंबिवली सामुहिक बलात्कार प्रकरणामधील पीडितेची स्थिती स्थिर; आरोपींशी सोशल मीडीयाद्वारे ओळख झाल्याची दिली माहिती; SIT Head Sonali Dhole

यापैकी 28 जणांना अटक झाली आहे

SIT Head Sonali Dhole । PC: Twitter/ ANI

डोंबिवली मध्ये काल एका अल्पवयीन मुलावर 33 जणांकडून बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यापैकी 28 जणांना अटक झाली आहे. त्यापैकी 2 अल्पवयीन आहेत. दरम्यान या प्रकरणामधील पीडितेची स्थिती स्थिर असून आरोपींशी सोशल मीडीयाद्वारे ओळख झाल्याची माहिती तिने दिली आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)