Maharashtra Crime: मुंबई विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने बॅगमध्ये लपवलेल्या 3.584 किलोच्या 18 कोटी किंमतीची हेरॉईनसह एका झांबियन नागरिकाला केली अटक
मुंबई विमानतळाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने एका ट्रॅली बॅगमध्ये लपवलेल्या 3.584 किलो हेरॉईनसह एका झांबियन नागरिकाला अटक केली आहे. हेरॉईनची किंमत सुमारे 18 कोटी रुपये आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)