Rashtriya Ekta Diwas 2021: राष्ट्रीय एकता दिवसासह सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त शेअर करत द्या शुभेच्छा
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विविध तुकड्यांमध्ये विभागलेल्या देशाला अखंड भारत बनवण्याऱ्या आणि पोलादी पुरुष म्हणून ओळख असणाऱ्या सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विविध तुकड्यांमध्ये विभागलेल्या देशाला अखंड भारत बनवण्याऱ्या आणि पोलादी पुरुष म्हणून ओळख असणाऱ्या सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे. तर या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस ही साजरा केला जातो. राष्ट्रीय एकता दिवसासह सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त शेअर करत द्या शुभेच्छा.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)