IPL Auction 2025 Live

Gujarati New Year 2022 Wishes in Gujarati & Saal Mubarak Images: गुजराती नवीन वर्षाचीच्या शुभेच्छा, पाहा गुजराती भाषेतील शुभेच्छा संदेश

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही गुजराती भाषेमधील शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, पाहा

नववर्ष शुभेच्छा । File Image

Gujarati New Year 2022 Wishes in Gujarati & Saal Mubarak Images:  गुजरातमध्ये दिवाळीनंतर नवीन वर्षाचे आगमन होते. गुजराती नववर्ष संपूर्ण गुजरात राज्यात अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जाते. गुजराती नववर्ष दिवाळीच्या 1 दिवसनंतर साजरे केले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, गुजराती नववर्ष हिंदू महिन्यातील कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदेला येते. चंद्र चक्रावर आधारित भारतीय कॅलेंडरनुसार, कार्तिक हा वर्षाचा पहिला महिना आहे आणि गुजरातमध्ये नवीन वर्ष कार्तिक (एकम) च्या पहिल्या दिवशी साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवसापासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करायची असते. लीप वर्ष असल्यामुळे यावर्षी नवीन वर्ष 26 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही गुजराती भाषेमधील शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, पाहा 

नवीन वर्षाचे, शुभेच्छा संदेश, पाहा 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)