Cyclone Tauktae मुळे केरळ मधील तिरुअनंतपुरम येथे घरांचे मोठे नुकसान (See Pics)

Cyclone Tauktae मुळे केरळ मधील तिरुअनंतपुरम मधील Valiyathura गावात किनाऱ्याजवळील घरांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.

Cyclone Tauktae effect in Kerala (Photo Credits: ANI)

Cyclone Tauktae मुळे केरळ मधील तिरुअनंतपुरम मधील Valiyathura गावात किनाऱ्याजवळील घरांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. तेथील एका स्थानिक महिलेने सांगितले की, मोठ्या लाटांमुळे माझे अर्धे घर उद्धवस्त झाले आहे. घर पूर्णपणे वाहून जावू नये म्हणून मी मोठे दगड आणून ठेवत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement