Chennai Schools Bomb Threat: चेन्नईतील काही शाळा उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल, बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी हजर
सध्या शाळेतील मुलांना घरी पाठवल्यानंतर कॅम्पसमध्ये शोधमोहीम सुरू केली.
चेन्नईतील काही शाळांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला होता. या धमकीनंतर चेन्नईत खळबळ उडाली आहे. धमकीचा ई-मेल आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर लगेचच पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी हजर झाले. सध्या शाळेतील मुलांना घरी पाठवल्यानंतर कॅम्पसमध्ये शोधमोहीम सुरू केली.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Operation Sindoor Spy Alert: पाकिस्तानकडून बनावट व्हॉट्सअॅप कॉलद्वारे गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न
Tata Memorial Hospital Receives Bomb Threat: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी; शोध मोहीम सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement