Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यातल्या ९८ टक्क्यांहून अधिक जमिनीचं अधिग्रहण

नोव्हेंबर महिन्याच्या अखेर पर्यत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं २४ टक्के काम पुर्ण झालं आहे. तर यापैकी ३० टक्के गुजरातमध्ये आणि १३ टक्के महाराष्ट्रात पुर्ण झालं असल्याची रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

आतापर्यंत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यातल्या ९८ टक्क्यांहून अधिक जमिनीचं अधिग्रहण झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालया कडून देण्यात आली आहे. तरी नोव्हेंबर महिन्याच्या अखेर पर्यत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं २४ टक्के काम पुर्ण झालं आहे. तर यापैकी ३० टक्के गुजरातमध्ये आणि १३ टक्के महाराष्ट्रात पुर्ण झालं असल्याची रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement