Madhya Pradesh: दोन्ही बायकांना समान वेळ देता यावा म्हणून कोर्टाने दिला अजब निर्णय, जाणून घ्या

एका माणसाने दोन बायकांशी लग्न केले. दरम्यान, दोघींना समान वेळ आणि हक्क मिळावा म्हणून महत्वपूर्ण निर्णय दिला आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Madhya Pradesh

Madhya Pradesh: एका माणसाने दोन बायकांशी लग्न केले. दरम्यान, दोघींना समान वेळ आणि हक्क मिळावा म्हणून महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाने सांगितले की, "पहिले तीन दिवस पहिल्या पत्नीसोबत राहा, उरलेले तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहा" आणि रविवारी नवऱ्याला वाटेल तिच्यासोबत तो राहू शकतो.

जाणून घ्या सविस्तर माहिती,

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now