Urvashi Dholakia चा हॉट फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का, बिकिनीमध्ये हॉट पोज देतांना आली दिसून, पाहा फोटो

उर्वशीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून असे फोटो शेअर केले आहेत, जे पाहून युजर्सला धक्का बसला आहे. उर्वशी हॉट बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये पोज देत आहे, पाहा फोटो

Urvashi Dholakia Hot Pics

Urvashi Dholakia Hot Pics: उर्वशी ठोलकिया टीव्ही शो कसौटी जिंदगी की मध्ये कोमोलिकाची भूमिका साकारत आहे. तिची ही  व्यक्तिरेखाही प्रेक्षकांना खूप आवडते. शो व्यतिरिक्त उर्वशी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अलीकडेच उर्वशीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून असे फोटो शेअर केले आहेत, जे पाहून युजर्सला धक्का बसला आहे. उर्वशी हॉट बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये पोज देत आहे.

पाहा फोटो 

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI (@urvashidholakia)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement