आज  (12 नोव्हेंबर) कार्तिकी एकादशी दिवशी तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर कन या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. ‘शिवराज अष्टक' नंतर आता  दिग्पाल लांजेकर संत साहित्याचे समृद्ध संचित रूपेरी पडद्यावर साकारत आहे.  मुक्ता बर्वे, योगेश सोमण, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे या सिनेमामध्ये झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)