Sharad Navratri 2024 Wishes in Marathi: शारदीय नवरात्रीनिमित्त Quotes, WhatsApp Messages, Facebook Greetings च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा संदेश

जेव्हा दुर्गा देवी हत्तीवर येते तेव्हा जास्त पाऊस पडतो. ज्यामुळं शेतात चांगले पीक येते. दुर्गा देवी घोड्यावर आल्यावर युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते. दुर्गा देवी जेव्हा बोटीवर येते तेव्हा ते शुभ असते आणि त्याचा चांगला परिणाम होतो. जेव्हा दुर्गा देवी डोलीवर किंवा पालखीवर येते तेव्हा महामारीची भीती असते. शारदीय नवरात्रीच्या अप्रतिम भक्तिपूर्ण शुभेच्छा, कोट्स, व्हॉट्सॲप संदेश, फेसबुक ग्रीटिंग्सद्वारे तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा पाठवू शकता.

Sharad Navratri 2024 Wishes in Marathi

Sharad Navratri 2024 Wishes in Marathi: हिंदू धर्मात नवरात्रीच्या सणाला विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते, जरी नवरात्र वर्षातून ४ वेळा येते, त्यापैकी गुप्त नवरात्र हे माघ आणि आषाढ महिन्यात असते, तर शारदीय  नवरात्र हे माघ आणि अश्विन महिन्यात असते जी थाटामाटात साजरी केली जाते. दोन्ही नवरात्रांपैकी अश्विन महिन्यात येणारी शारदीय नवरात्री पूर्ण उत्साहात साजरी केली जाते. यावेळी शारदीय नवरात्री 3  ऑक्टोबरपासून सुरू होत असून ती २३ ऑक्टोबरला संपेल, तर दसऱ्याचा सण दहाव्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. असे म्हटले जाते की, जगातील सर्व शक्ती स्त्री रूपात आहे, म्हणून नवरात्र हा शक्तीच्या उपासनेचा उत्सव मानला जातो आणि नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते, जिला नवदुर्गा म्हणतात. यावर्षी शारदीय नवरात्रीला माता दुर्गा पालखीत स्वार होऊन पृथ्वीवर येत आहे. जेव्हा दुर्गा देवी हत्तीवर येते तेव्हा जास्त पाऊस पडतो. ज्यामुळं शेतात चांगले पीक येते. दुर्गा देवी घोड्यावर आल्यावर युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते. दुर्गा देवी जेव्हा बोटीवर येते तेव्हा ते शुभ असते आणि त्याचा चांगला परिणाम होतो. जेव्हा दुर्गा देवी डोलीवर किंवा पालखीवर येते तेव्हा महामारीची भीती असते. शारदीय नवरात्रीच्या अप्रतिम भक्तिपूर्ण शुभेच्छा, कोट्स, व्हॉट्सॲप संदेश, फेसबुक ग्रीटिंग्सद्वारे तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा पाठवू शकता.

शारदीय नवरात्रीला पाठवता येतील असे हटके शुभेच्छा संदेश

सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी,
नारायणी नमोस्तुते…
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या
हार्दिक शुभेच्छा…

Sharad Navratri 2024 Wishes in Marathi

घटस्थापना घटाची,
नवदुर्गा स्थापनेची..
आतुरता आगमनाची,
आली पहाट नवरात्र उत्सवाची..
नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!

Sharad Navratri 2024 Wishes in Marathi

ज्या क्षणाची पाहत होतो वाट
तो आज आला आहे
होऊन पालखीत स्वार
देवी आली आहे
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Sharad Navratri 2024 Wishes in Marathi

या देवी सर्वभूतेषु
शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः॥
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

Sharad Navratri 2024 Wishes in Marathi

...
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या
हार्दिक शुभेच्छा…

Sharad Navratri 2024 Wishes in Marathi

भागवत पुराणानुसार, महालयाच्या दिवशी जेव्हा पूर्वज पृथ्वीवरून परततात तेव्हा माता दुर्गा आपल्या कुटुंब आणि मित्रांसह पृथ्वीवर येते. ज्या दिवशी नवरात्र सुरू होते, त्या दिवशी आणि तिथीनुसार माँ दुर्गा वेगवेगळ्या वाहनांवर स्वार होऊन भक्तांमध्ये येते. आईची वेगवेगळी वाहने भविष्यासाठी संकेत आहेत, ज्यावरून येणारा काळ कसा असेल हे ओळखता येते. यंदा नवरात्र रविवारपासून सुरू होत आहे, त्यामुळे माँ दुर्गेचे वाहन हत्ती आहे. असे म्हटले जाते की जेव्हा नवरात्री रविवार आणि सोमवारी सुरू होते, तेव्हा माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येते, हे अतिशय शुभ मानले जाते.

 

Tags

Sharad Navratri 2024 Wishes in Marathi Sharad Navratri 2024 festivals and events Happy Sharad Navratri Happy Sharad Navratri 2024 Maa Durga Navaratri Navaratri 2024 Navratri Navratri 2024 Sharad Navratri Sharad Navratri Greetings Sharad Navratri HD Images Sharad Navratri Hindi Messages Sharad Navratri Hindi Wishes Sharad Navratri Photos Sharad Navratri Quotes Sharad Navratri SMS Sharad Navratri Wallpapers नवरात्रि नवरात्रि 2024 नवरात्रि ग्रीटिंग्स नवरात्रि हिंदी मैसेजेस नवरात्रि हिंदी विशेज शारदीय नवरात्रि शारदीय नवरात्रि 2024 शारदीय नवरात्रि एचडी इमेजेस शारदीय नवरात्रि एसएमएस शारदीय नवरात्रि कोट्स शारदीय नवरात्रि ग्रीटिंग्स शारदीय नवरात्रि वॉलपेपर्स शारदीय नवरात्रि शुभकामना संदेश शारदीय नवरात्रि मैसेजेस शारदीय नवरात्रि विशेज हैप्पी नवरात्रि हैप्पी नवरात्रि 2024 हैप्पी शारदीय नवरात्रि हैप्पी शारदीय नवरात्रि 2024