Bihar Shocker: बांका येथील तलावात बुडून चार अल्पवयीन मुलींचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबाला 4 लाख रुपय जाहीर

अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले असून पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Representational Image (File Photo)

Bihar Shocker: बिहारमधील बांका जिल्ह्यातील आनंदपूर भागात मंगळवारी तलावात आंघोळ करताना खोल पाण्यात गेल्याने चार अल्पवयीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले असून पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी मृतांची ओळख उघड केली नाही. हे देखील वाचा: Mumbai Ring Roads: लवकरच मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा! शहराभोवती बांधले जाणार 5 रिंग रोड, जाणून घ्या मार्ग

 घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची एक्स-ग्रॅशिया रक्कम जाहीर केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif